मंत्रात शक्ती असते का ?

Mantra
Last Modified शुक्रवार, 18 जून 2021 (11:10 IST)
बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो खरच मंत्रात शक्ती आहे का?


याचं हे साधं उदाहरण... कुणी तरी आपल्याला आपल्या समोर बसून शिव्या घालतो, नको नको ते बोलतो. तेंव्हा आपल्यावर परिणाम होतो ?
होय, होतो.
काय होतो ?

तर, आपल्याला राग येतो. चिड येते. म्हणजेच काय तर समोरच्याने वापरलेल्या शब्दांमुळे आपल्यात निगेटीव्ह एनर्जी तयार होते. त्याचे परिणाम म्हणून राग आणि चिडचिड बाहेर पडते. म्हणजे त्या शिव्यांमध्ये ताकद आहे.

तसंच... आपल्यासमोर आपली खूप स्तुती केली , आपल्याला खूप चांगले बोलल्या गेले तर काय होईल?

आपण प्रसन्न होतो, आनंद वाटतो. एकुणच काय तर पाॕझिटीव्ह होतो. पाॕझिटीव्ह उर्जा त्या गोड शब्दांनी वाढते. म्हणजे गोड शब्दात पण ताकद आहे.

तसंच अगदी तसंच या मंत्रातील शब्दात देखील एक ऊर्जा असते.
आणि हे मंत्र खूप आधी ऋषी मुनींनी संशोधनातून तयार केलेत.
आपण त्यांना जरी ऋषी म्हणत असलो तरी, ते तेंव्हाचे संशोधक होते, असे म्हणायला हरकत नाही.

श्रीराम जयराम जयजयराम जरी आपण शांतपणे उच्चारले तरी डोक्यात स्पंदन, लहरी निर्माण होतात किंवा विशिष्ट व्हायब्रेशन जाणवतात.
म्हणजे आपल्या शरिरातील विशिष्ट ठिकाणी व्हायब्रेशन होऊन लहरी उत्पन्न होतात. आणि निश्चितच त्यातून एक पॉझिटीव्ह एनर्जी उत्पन्न होते.


ही जादू वगैरे नाही तर आपलीच एनर्जी असते. फक्त ती चार्ज करायची असते.

बस एवढं साधं सरळ सोपं आहे की शब्दात , मंत्रात ताकद असतेच...

श्रीराम समर्थ

-सोशल मीडिया


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

kartik maas 2021 : कार्तिक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ...

kartik maas 2021 : कार्तिक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देवी लक्ष्मीकृपेने या राशींवर होईल पैशांचा पाऊस
कार्तिक मास 2021: हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला खूप महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार ...

Garuda Purana: केवळ वाईट कर्मच नव्हे तर चांगली कर्मे देखील ...

Garuda Purana: केवळ वाईट कर्मच नव्हे तर चांगली कर्मे देखील जीवनात संकट आणू शकतात
महापुराण समजल्या जाणाऱ्या गरूड पुराणात, योग्य जीवन जगण्याबरोबरच प्रत्येक काम करण्याची ...

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला हे नैवेद्य अर्पण करा

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला हे नैवेद्य अर्पण करा
जर तुम्ही दिवाळी, शरद पौर्णिमा आणि शुक्रवारी लक्ष्मीला हे नैवेद्य अर्पण केले तर देवीचा ...

Dhanteras 2021: धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेली भांडी ...

Dhanteras 2021: धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेली भांडी रिकामी ठेवणे अशुभ, या वस्तूंनी भरा भांडी
धनतेरस 2021: कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला देशभरात धनत्रयोदशीचा सण साजरा ...

या 10 काम करणार्‍यांवर देवी लक्ष्मी रुसुन बसते, असे लोक ...

या 10 काम करणार्‍यांवर देवी लक्ष्मी रुसुन बसते, असे लोक आयुष्यभर गरीब राहतात
शास्त्रानुसार, जरी आई लक्ष्मी नेहमी तिच्या भक्तांवर आशीर्वाद ठेवते, परंतु काही विशेष ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...