तुळशीच्या पाच सेवा

basil leaves
Last Modified मंगळवार, 17 मे 2022 (15:14 IST)
अनेक घरात तुळशीचं रोप असतं. तुळशीची विशेष काळजी घ्यावी लागते अन्यथा हे रोपं लवकरच वाळून जातं. ते टिकवून ठेवण्यासाठी काही नियम आहेत, त्यातील 5 नियम जाणून घ्या. या नियमांचे अनुसरण केल्याने विष्णू आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होतील, तर सर्व देवी-देवतांनाही प्रसन्न करून आशीर्वाद मिळेल.

1. प्रथम सेवा : तुळशीच्या मुळांमध्ये, रविवार व एकादशी वगळता, दररोज योग्य प्रमाणात पाणी द्यावे. म्हणजे कमी नव्हे आणि जास्तही नव्हे. जर अधिक प्रमाणात पाणी दिले तर झाडं खराब होण्याची शक्यता वाढते. आपण एकादिवसाआड पाणी देतं असाल तरी योग्य ठरेल. पावसाळ्यात तर पाणी दोन दिवसानंतर दिलं तरी चालेल. रविवार आणि एकादशीच्या दिवशी तुळस ठाकुरजींसाठी व्रत करते. या दोन्ही दिवस तुळस विश्राम करते.
2.द्वितीय सेवा : वेळोवेळी तुळशीच्या मांजरी तोडून तुळसपासून वेगळी करत राहावी अन्यथा तुळस आजारी पडून वाळून जाते. जोपर्यंत मंजरी तुळशीच्या शीशवर असते तोपर्यंत ती कष्टात राहते. तुळशीचे पानं, मंजरी तोडण्यापूर्वी किंवा तुळसला हात लावण्यापूर्वी तुळशीची आज्ञा घेणे आवश्यक आहे. रविवारी व एकादशीच्या दिवशी हे काम करु नये. नखांनी तुळस तोडू नये.

3. तिसरी सेवा: मासिक धर्मात असणार्‍या स्त्रियांनी तुळशीपासून लांब राहावे. अशात तुळस वाळण्याची शक्यता अधिक असते.
4. चवथी सेवा : तुळशी मातेभोवती कपडे वाळत घालू नये. ओल्या कपड्यांच्या सभोवताल साबण आणि पांढर्‍या प्रकारची कीटक किंवा जीवाणूंचा वास असतो, ज्यामुळे तुळशीला देखील कीटक लागू शकते. बहुतेक वेळा असे दिसून आले आहे की कपड्यांमुळे तुळशीत किड लागते आणि ती सडते, काळी पडते.

5. पाचवी सेवा : वातावरणाचा तुळसवर खूप प्रभाव पडतो. जास्त सर्दी किंवा उष्णतेमुळे तुळस खराब होते. म्हणून थंडीत तुळशीच्या सभोवती कापड किंवा काचेचे आच्छादन लावले जाऊ शकते. जोरदार पावसापासून तुळशीला वाचवावे.
टीप: तुळशीच्या झाडाची काळजी घ्या, तुळशीला हिरवीगार राहावी यासाठी माळीचा सल्लाही घेता येईलयावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

Nag Panchami 2022: नागपंचमीच्या दिवशी बनत आहे अतिशय शुभ ...

Nag Panchami 2022: नागपंचमीच्या दिवशी बनत आहे अतिशय शुभ संयोग, जाणून घ्या या दिवसाशी संबंधित काही खास गोष्टी
हिंदू धर्मात नागपंचमीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण दरवर्षी सावन महिन्यातील शुक्ल ...

गुरुपौर्णिमेला ग्रहांची खास जुळवाजुळव, या राशींसाठी उघडेल ...

गुरुपौर्णिमेला ग्रहांची खास जुळवाजुळव, या राशींसाठी उघडेल नशिब
या वर्षी 13 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. ...

आषाढ महिन्यात हे शुभ कार्य करा

आषाढ महिन्यात हे शुभ कार्य करा
आषाढ महिन्यात हे शुभ कार्य करा

उपाशी विठोबा मंदिर

उपाशी विठोबा मंदिर
पुण्यात स्थित विठ्ठलाचे हे एक अनोखे मंदिर 200 वर्षे जुने आहे. याला अताशी विठोबा आणि भरत ...

आषाढी एकादशीची पुराणातील कथा

आषाढी एकादशीची पुराणातील कथा
युधिष्ठिराने विचारले, केशवा, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय? त्या दिवशी कोणत्या ...

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...