संबंधित माहिती
- शुक्रवार आपल्यासाठी ठरेल शुभ, कशा प्रकारे हे जाणून घ्या
- जी. एस. लक्ष्मी ठरल्या ICC च्या पहिल्या महिला मॅचरेफरी
- नवीन केरसुणी आणल्यावर लगेच हे करा, लक्ष्मी स्थिर राहील
- akshaya tritiya upay: हे 7 पौराणिक उपाय, लक्ष्मीला दाखवतील घरचा रस्ता
- अक्षय तृतीयेला घरातील स्त्रीने करावे हे 10 सोपे उपाय, भरभराटी येईल
येथे केवळ स्वस्तिक काढा आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करा
शास्त्रात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहे. जाणून घ्या सोपे उपाय......
देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजेत लाल रंगाचं फुलं वापरावं. परंतू अती शीघ्र परिणाम हवे असल्यास सोमवारी देवीची पूजा करताना कमळाचं फुलं अर्पित करावं.
अनेकदा पूजा करताना नकळत चुका घडतात, नियम पाळणे कठिण जातं. अनेका पूजा विधी माहीत नसल्यामुळे चुका घडतात. अशात दुर्गा सप्तशतीमध्ये क्षमा प्रार्थनाच पर्याय आहे. अर्थात चूक घडल्यास दुर्गा सप्तशतीच्या शेवटी क्षमा प्रार्थना वाचन करून माफी मागावी याने पूजा पूर्ण होते. तसेच पूजा करताना मन पवित्र ठेवून विधिपूर्वक पूजा करणे हाच एक उद्देश्य असावा.
घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक चिन्ह मांडावं. सोबतच विधिपूर्वक गणपतीची पूजा करावी. याने सर्व अडचणी दूर होतात.
शास्त्राप्रमाणे कमळाच्या फुलावर विराजित देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करणे सर्वात उत्तम ठरतं.
आर्थिक समस्या दूर करण्यासाठी देवी लक्ष्मीला लाल रंगाचं कपडा आणि कोड्या अर्पित कराव्या. यानंतर या लाल कपड्यात कोड्या गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवावं.
