1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. Radha Ashtami 2026 Wishes in Marathi

Radha Ashtami 2026 Wishes in Marathi राधा अष्टमी शुभेच्छा मराठी

राधा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 
 
राधेच्या भक्तीने जीवनात प्रेम, आनंद आणि शांती नांदो,
श्रीराधाराणीच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
राधा अष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा! 
राधे राधे! 
 
श्रीराधाराणीच्या कृपेने
तुमच्या आयुष्यात प्रेम, सुख, समाधान आणि आनंद सदैव नांदो.
राधेच्या भक्तीने मन प्रसन्न राहो आणि
जीवनात सुख-समृद्धीचे सुंदर रंग भरले जावोत.
राधा अष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा! 
राधे राधे! 
 
श्री राधारानीच्या दिव्य प्राकट्यदिनी तुम्हाला आणि तुमच्या 
संपूर्ण कुटुंबियांना अनंत आशीर्वाद मिळोत.
राधा-कृष्णाच्या कृपेने तुमच्या जीवनात 
प्रेम, भक्ती, सुख, समृद्धी आणि शांती नांदो.
राधा अष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा! 
राधे राधे! 
 
"राधा अष्टमीचा हा पावन उत्सव तुमच्या आयुष्यात 
नवा उत्साह आणि समाधान घेऊन येवो, हीच प्रार्थना. जय श्री राधे-कृष्णा!"
 
"श्रीराधेच्या कृपेने तुमचे जीवन नेहमी आनंदमयी राहो. 
राधा अष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
 
"प्रेम, त्याग आणि समर्पणाचे प्रतीक असणाऱ्या 
श्री राधा राणीच्या जन्मोत्सवाच्या म्हणजेच
राधा अष्टमीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा!"
 
"राधेच्या नावाने जिथे भक्ती उजळते, तिथे श्रीकृष्णाचे वास्तव्य असते... 
राधा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!"
 
"राधा राणीच्या पावन पावलांनी तुमच्या 
आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती येवो. 
राधा अष्टमीच्या तुम्हांला व तुमच्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा! 
जय श्री राधे!"
 
"ज्याप्रमाणे राधेची भक्ती कृष्णाविना अपूर्ण आहे, 
तशीच प्रेमाची खरी व्याख्या राधेविना अपूर्ण आहे... 
राधा अष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
 
"श्री राधा राणीची असीम कृपा तुमच्यावर सदैव राहो, 
तुमच्या घरातील सर्व दुःख दूर होवो आणि आनंद द्विगुणित होवो. 
राधा अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा!"
 
"प्रेम, भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक असणाऱ्या 
श्री राधा राणीच्या जन्मोत्सवाच्या म्हणजेच 
राधा अष्टमीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा!"
 
"राधा अष्टमीचा हा पावन दिवस तुमच्या आयुष्यात 
नवा आनंद, आरोग्य आणि समाधान घेऊन येवो, 
हीच प्रार्थना. जय श्री राधे!"

Edited By- Dhanashri Naik
 
पुढील लेख
गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी ताजी आणि वेगळी चव, दिसायला आकर्षक असे ''ऑरेंज मोदक''