शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 30 मे 2019 (12:39 IST)

ह्या 9 वस्तू संकटात कोणालाही देऊ नये

प्रत्येक समाजात संकटकाळात एक दुसर्‍यांच्या कामी पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे, पण 9 सल्ले असे आहे जे शास्त्रात म्हटले आहे की संकटकाळात कोणालाही द्यायचे नाहीत. पाहा त्या 9 वस्तू किंवा व्यक्ती काय आहे जे संकटात कोणाला ही द्यायचे नाहीत.  
 
1. सर्वसामान्य जनतेची संपत्ती  
2. देणगीची राशी    
3. वारसेची संपत्ती   
4. बंधनाची वस्तू   
5. आपली बायको   
6. स्त्रीधन    
7. जामिनाची संपत्ती   
8. विश्वास निधी 
9. संतानं झाल्यावर आपली संपत्ती.