अधिक महिना याला पुरूषोत्तम मास का म्हणतात? मल मासात काय करावे?

Adhik Mass 2020
Adhik Mass 2020
Last Modified शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (14:31 IST)
अधिक मासाचे आराध्य स्वामी भगवान श्री विष्णू मानले गेले आहेत. पुरुषोत्तम हे भगवान श्री विष्णूंचे एक नाव आहे. म्हणून अधिक मासाला पुरूषोत्तम मास म्हणून देखील म्हटले जाते. याला मल मास देखील म्हणतात.

पुराणात या विषयाशी निगडित एक अतिशय रंजक गोष्ट आढळते. असे म्हटले जाते की भारतीय विद्वानांनी आपल्या गणना पद्धतीने प्रत्येक चंद्र महिन्यासाठी एक एक देव निश्चित केले आहेत. जरी अधिक महिना सूर्य आणि चन्द्र महिन्यामध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी असला तरी ही या अतिरिक्त महिन्याचा अधिपती होण्यासाठी कोणीही देव तयार नव्हते अश्या परिस्थितीत ऋषी मुनींनी भगवान श्री विष्णूंना विनवणी केली की तेच स्वतः या महिन्याचे भार स्वतःवर घ्यावे. भगवान श्री विष्णूनी त्यांचा विनवणीला मान देऊन हे स्वीकारले आणि अश्या प्रकारे हा मलमासा प्रमाणेच पुरूषोत्तम मास देखील झाला.
अधिक मासात काय करावे
हिंदू भक्त सामान्यतः अधिक महिन्यात व्रत कैवल्य, उपवास, पूजा, पठण, ध्यान, भजन, कीर्तन, चिंतन याला आपले जीवनक्रम बनवतात. पौराणिक तत्वांच्यानुसार या महिन्यात यज्ञ-हवनाच्या व्यतिरिक्त श्रीमद् देवीभागवत, श्री भागवत पुराण, श्री विष्णु पुराण, भविष्योत्तर पुराण इत्यादींचे श्रवण किंवा पठण आणि ध्यान करणं फलदायी असतं.

अधिक महिन्यातील भगवान विष्णू हे प्रमुख देव आहे, म्हणून या संपूर्ण काळात विष्णूंच्या मंत्राचे जप करणे फायदेशीर आहे. असे मानले जाते की अधिक महिन्यात किंवा मासात विष्णूंच्या मंत्रांचे जप करणाऱ्या साधकांना खुद्द विष्णू देव आशीर्वाद देतात, त्यांचे सर्व पाप नाहीसे करतात आणि त्यांचा सर्व इच्छापूर्ण करतात.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

आषाढी वारी 2022 : आषाढी पायी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम

आषाढी वारी 2022 : आषाढी पायी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम
कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर 2022 या यंदाच्या वर्षी पंढरपूरची आषाढी वारी पुन्हा ...

श्री नारायण हृदयं

श्री नारायण हृदयं
उदयोन्मुख सूर्याच्या सारिखा, पतीवस्त्र जो। शंखचक्र-गदापाणी तो ध्यावा श्रीपती हरी।। नारायण ...

ज्ञानवापीः नमाजापूर्वी वजू करतात म्हणजे काय करतात? वजूखाना ...

ज्ञानवापीः नमाजापूर्वी वजू करतात म्हणजे काय करतात? वजूखाना काय असतो?
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या तपासणीचं काम पूर्ण झाल्यानंतर आवारात 'शिवलिंग' सापडल्याचा ...

ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणातून चर्चेत आला काशीचा नंदी, जाणून ...

ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणातून चर्चेत आला काशीचा नंदी, जाणून घ्या शिवाचा द्वारपाल आणि वाहन नंदीची कहाणी
पौराणिक मान्यतेनुसार, प्राचीन काळी शिलाद नावाचे ऋषी होते. विद्वान पुत्र मिळावा म्हणून ...

वटपौर्णिमा 2022 कधी आहे, पूजा विधी आणि कथा

वटपौर्णिमा 2022 कधी आहे, पूजा विधी आणि कथा
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...