2 मार्चपासून होलाष्टक, शुभ कार्य शक्य नाही, अष्टमी ते पौर्णिमा दोष

holi 2020
Last Modified बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (16:59 IST)
2 मार्च ते 9 मार्च पर्यंत राहील. या दरम्यान शुभ आणि मांगलिक कार्य केले जात नाही. या दरम्यान केल्यास समस्यांना सामोरा जावं लागतं.

फाल्गुन शुक्ल पक्षाच्या अष्टमी ते पौर्णिमा पर्यंत होलाष्टक दोष राहील. या दरम्यान विवाह, नवीन निर्माण आणि नवीन कार्य आरंभ करु नये. या दिवसांमध्ये सुरु केलेल्या कार्यांमुळे कष्ट, अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

होलाष्टक म्हणजे
होळीच्या आठ दिवसांपूर्वी होलाष्टकाची सुरुवात होते. होलाष्टक शब्द होळी आणि अष्टक या दोन शब्दांनी मिळून तयार झाला आहे. याचा अर्थ होळीचे आठ दिवस. होलाष्टक फाल्गुन शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथी पासून सुरु होऊन फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पोर्णिमे पर्यंत असतं.
अष्टमी तिथीपासून सुरु होत असल्यामुळे देखील याला होलाष्टक असे म्हटलं जातं. आम्हाला होळी येण्याची पूर्व सूचना होलाष्टकने मिळते. या दिवसापासूनच होळी उत्सवसोबतच होलिका दहनाची तयारी सुरु होते.

या दरम्यान उग्र असतात ग्रह
होलाष्टक दरम्यान अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनी, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू उग्र स्वभावात असतात. हे ग्रह उग्र असल्यामुळे मनुष्याच्या निर्णय घेण्याची क्षमता कमजोर होते. ज्यामुळे अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात. ज्यांच्या कुंडलीत नीच राशीचा चंद्र आणि वृश्चिक राशीचे जातक किंवा चंद्र सहाव्या किंवा आठव्या भावात आहेत. त्यांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असते. होलाष्टक सुरु झाल्यावर प्राचीन काळात होणार्‍या जागेवर शेण आणि गंगाजल व इतर सामुग्रीने सारवण्यात येतं. तसेच तेथे होलिकेचा दंडा लावण्यात येतो.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेने या प्रकारे त्याग केला आपल्या ...

श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेने या प्रकारे त्याग केला आपल्या देहाचा
रामायणात राम राज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत ...

श्रीराम चालीसा: संकटाच्या काळी घ्या प्रभुचे नाव

श्रीराम चालीसा: संकटाच्या काळी घ्या प्रभुचे नाव
श्री रघुबीर भक्त हितकारी। नि लीजै प्रभु अरज हमारी॥ निशि दिन ध्यान धरै जो कोई। सम भक्त और ...

चैत्रगौर... एक पारंपरिक सोहळा

चैत्रगौर... एक पारंपरिक सोहळा
मराठमोळ्या स्त्रियां चैत्र महिन्यात हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल ...

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज
श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रय हे तीसरे पूर्णावतार आहे. अशी ...

नववर्ष स्वागताच्या पद्धती: त्यांच़्या आणि आपल्या

नववर्ष स्वागताच्या पद्धती: त्यांच़्या आणि आपल्या
सबंध भारतात अधिकतम चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नववर्ष म्हणून साजरा केला जातो. जगाचा आरंभ ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...