बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. युद्धाचे ढग
Written By वार्ता|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 31 डिसेंबर 2008 (19:43 IST)

'भारतीयांनो पाकिस्तानात जाऊ नका'

पाकिस्तानमध्‍ये भडकलेल्‍या हिंसक घटनांमध्‍ये तेथील प्रसार माध्‍यमांनी भारतीय नागरिकांना दोषी ठरविण्‍यास सुरूवात केल्‍याने भारतीय परराष्‍ट्र मंत्रालयाने शुक्रवारी आपल्‍या नागरिकांना पाकिस्तानात न जाण्‍याचा सल्‍ला दिला आहे.

परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍त्‍याने पाकिस्तानी मीडियाच्‍या वृत्तांचे खंडन करताना सांगितले, की पाकिस्तानात होत असलेल्‍या हिंसक घटनांमध्‍ये तेथील अशा एजन्‍सी जबाबदार आहेत, ज्‍यांच्‍यावर सरकारचे नियंत्रण नाही.