शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By नई दुनिया|

पाकसाठी भारत 'शत्रू नंबर वन'

भारत विरोधी कारवाया करण्यात पाकमधील नेत्यांचा आणि दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. आता पाक लष्कर आणि गुप्तहेर संस्था आयएसआय भारताला आपला नंबर एकचा शत्रू मानत असल्याचे मत अमेरिकेने व्यक्त केले आहे.

अमेरिकी मध्य विभागाचे प्रमुख कमांडर जनरल डेव्हिड पेत्रास यांनी ही माहिती दिली असून, अमेरिकी लष्कराच्या वार्षिक संमेलनात त्यांनी हा खुलासा केला आहे.

पाकमधील आयएसआय ही संस्था भारताला आपला नंबर एकचा शत्रू मानते. असे ते म्हणाले.