1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

भरताचा पराभव केल्यानंतर आफ्रिदी आणि पाकसाठी न्यूड होईल ही एक्ट्रेस!

जेव्हा जगातील 10 मोठे क्रिकेट संघ टी-20 विश्वचषकच्या विजयासाठी जडतोड करत आहे तेव्हा आपल्या खेळाडूंचा हौसला वाढवण्यासाठी पाकिस्तानची प्रसिद्ध अदाकारा कंदील बलोचने सनसनी वाढवणारी अपील केली आहे.  
 
कंदील बलोचने आपल्या पाकिस्तानी संघाला आणि कर्णधार शाहिद आफ्रिदीला अपील केली आहे की त्याने कुठल्याही परिस्थितीत टी-20च्या सामन्यात भारताचा पराभव केलाच पाहिजे.   सुंदर अभिनेत्री कंदील बलोचचे म्हणणे आहे की जर पाकिस्तानी संघाने भारताचा पराभव केला तर ती पूर्ण देशासाठी स्ट्रिप डांस करेल अर्थात न्यूड डांस करेल.  
याच बरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंदील बलोचचे पाकिस्तानी संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीवर होणारे प्रेम  
कंदील बलोचने फेसबुकवर पोस्ट केलेल्या आपल्या व्हिडिओत म्हटले की जर पाकिस्तानी संघ भारताचा पराभव करेल तर ती शाहिद आफ्रिदीसाठी काहीही करायला तयार आहे.   अभिनेत्री व्हिडिओत म्हणत आहे, “मेरी जान शाहिद आफरीदी सिर्फ एक बार इंडिया को हरा दो प्लीज, आप जो कुछ बोलोगे मैं करूंगी आपके लिए. कुछ भी करूंगी, लेकिन इस बार इंडिया को हराना है.”
टी-20 विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान 19 मार्च रोजी कोलकात्यात सामना खेळला जाणार आहे.  
कंदील बलोच पाकिस्तान टेलिव्हिजनच्या जगातील प्रसिद्ध आणि चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि मॉडल आहे.