Corona virus चा हाहाकार, चीनहून थेट रिपोर्ट

Last Updated: शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (13:03 IST)
शांघाय- (corona virus) मुळे केवळ चीनच नव्हे तर अमेरिका आणि ब्रिटन देखील दहशतमध्ये आहे. या व्हायरसचा प्रभाव तसं तर पूर्ण चीनमध्ये आहे परंतू हुबेई प्रांतातील वुहान यामुळे सर्वात जास्त प्रभावित आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने या व्हायरसला अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, शांघायहून मिळालेल्या माहितीनुसार तेथे स्थिती आता नियंत्रणात आहे.
येथील राहणार्‍या एका भारतीयाने नाव न प्रकाशित करण्याच्या शयर्तीवर वेबदुनियाला सांगितले की शांघायमध्ये स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, परंतू वुहानमध्ये परिस्थिती ठीक नाही. यामुळे येथील मेयरला हटवून शांघायच्या मेयरला तेथे पाठवण्यात आले ज्यामुळे स्थितीवर नियंत्रणात यावी.

त्यांनी सांगितले की मेडिकल टीम कठोर परिश्रम करून गरजूंना चिकित्सा सुविधा प्रदान करत आहे. सुमारे 10 हजार डॉक्टर वुहान पाठवण्यात आले आहे. हे सर्व दिवस-रात्र मेहनत घेऊन व्हायरसवर नियंत्रित करण्यासाठी काम करत आहे. याच प्रयत्नांमुळे सुमारे 6000 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांनी सांगितले की 6 फेब्रुवारीपासूनच अँटी व्हायरस मेडिसिन तयार करण्यासाठी सतत टेस्ट सुरू आहे.

चं गांर्भीय या वरून लावता येईल की यामुळे जगभरात आतापर्यंत 1368 लोकांचा बळी गेला आहे. यातून चीनच्या हुबेई प्रांतातच 1310 लोकांच्या जीवावर बेतली आहे. कोरोनाचा सर्वात जास्त प्रभाव चीनच्या वुहान (हुबेई) मध्ये आहे, येथे 1036 लोकांचा मृत्यू झाला आहे.

एका वेबसाइटवर उपलब्ध रिअल टाइम डेटानुसार गुरुवार रात्री 8 वाजेपर्यंत 59 हजार 902 लोकांना कोरोना व्हायरसची पुष्टी झाली आहे जेव्हाकी 6143 लोकं या आजाराहून बरे झाले आहेत.

13 हजार 435 प्रकरण संशयास्पद आहे. दुसरीकडे जपान आणि फिलिपिन्समध्ये देखील एक-एक व्यक्ती मृत झाल्याची बातमी आहे. तीन भारतीयांमध्ये कोरोनाची पुष्टी झाली आहे.


चीननंतर कोरोनाचे सर्वाधिक प्रकरण सिंगापूर (50), थायलंड (33), साऊथ कोरिया (28), मलेशिया (19), जर्मनी (16), व्हिएतनाम (16), ऑस्ट्रेलिया (15), अमेरिका (14), फ्रान्स (11), ब्रिटन (9) आणि यूएई (8) मध्ये समोर आले आहेत. कॅनडा, इटली, रूस आणि स्पेनमध्ये देखील या प्रकाराचे प्रकरण समोर आले आहेत.

corono virus

एक रिपोर्ट ही देखील : जरी ही माहिती वेबदुनियाला शांघायहून एका भारतीयाने उपलब्ध केली आहे तरी जगभरातील मीडियामध्ये प्रकाशित होत असलेल्या बातम्या अधिक भीतिदायक आहेत.

माहितीनुसार चीन कोरोनाची वास्तव स्थिती जगापासून लपवत आहे. एका सॅटेलाईट फोटोच्या आधारावर दावा केला जात आहे की वुहानच्या आकाशात सल्फर डायऑक्साइड गॅसचं वाढलेलं प्रमाण तेथे 14 हजाराहून अधिक शव जाळल्याचे दर्शवतं.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी ...

येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास शक्य
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते ...

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; पेट्रोल-डिझेलचा किंमतीत

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; पेट्रोल-डिझेलचा किंमतीत वाढ
कोरोनाच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती. ही वाढ अद्यापही सुरु असून ...

संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात ...

टेनिस सामन्यात सट्टेबाजी करीत युक्रेनच्या खेळाडू ...

टेनिस सामन्यात सट्टेबाजी करीत युक्रेनच्या खेळाडू स्टॅनिस्लाव पोपलाव्हस्कीवर बंदी घातली
टेनिस इंटिग्रिटी युनिट (टीआययू) ने युक्रेनचा टेनिसपटू स्टॅनिस्लाव पोपलास्कीवर सामना ...

कार्तिकी वारीतील प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या ...

कार्तिकी वारीतील प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडणार
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदाचा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थातच ...