गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 7 जानेवारी 2024 (15:33 IST)

महिलेने एकाच वेळी तीळ्या मुलींना जन्म दिला

baby
एकाच वेळी तिळ्या मुलींना जन्म देण्याचे अनोखे प्रकरण लंडनच्या हर्ड्सफ्रील्ड वेस्ट यार्क येथे झाले आहे. महिलेने एकाच वेळी तिळ्या मुलींना जन्म देण्याचे हे प्रकरण आश्चर्यकारक आहे. अशे प्रकरण 200 दशलक्षांपैकी एक आहे. या मुलींच्या जन्माची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आपण जुळे मुलांबद्दल नेहमी ऐकले आहे पण तिळ्या मुलांबद्दलचे हे प्रकरण लाखात एक आहे. या तिन्ही मुलींचे पालक लॉझी आणि गॅरेथ आहे.गरोदरपणाच्या  
महिन्यात लॉझी च्या स्कॅनींग मध्ये त्यांना तिळे मूल होण्याचे समजले. 

त्यांच्या तीन मुली विलो, नॅन्सी आणि मेंबेल डेव्हिस यांना पाहिल्यावर तिळे असल्याचे आढळते. या मुलींच्या जन्म 10 नोव्हेंबर रोजी झाला असून विलो 4 पाउंडची, मेंबेल 4 पाउंडची आणि नॅन्सी ही 5 पाउंडची जन्माला आली. 
मुलींचे दिसणे एकसारखे असून त्या अनुवांशिकदृष्टया एक सारख्या आहे. हे विशेष आहे. या प्रकरणावर डॉक्टर देखील आश्चर्य करत आहे.   
 
Edited By- Priya Dixit