1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रियाध , सोमवार, 20 जुलै 2015 (11:20 IST)

सौदीत इसिसवर हल्लाबोल

सौदी अरेबियात इस्लामिक स्टेटस या दहशतवादी संघटनेवर हल्लाबोल करुन या संघटनेच्या ४३१ सदस्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.  या सदस्यांना अटक झाल्यामुळे मशिदी व धार्मिक ठिकाणी हल्ला करण्याचा त्यांचा कट उधळून लावला असल्याचे अधिकार्‍यांनी म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी इसिसने एका मशिदीवर हल्ला केला होता. त्यानंतर सौदी अधिकार्‍यांनी मोठी मोहीम उघडून या ४३१ दहशतवाद्यांना अटक केली.