आयपीएल 2020: राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्जवर 16 धावांनी रॉयल विजय

IPL 2020
शारजाह| Last Modified बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (09:30 IST)
गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत करुन आयपीएलच्या तेराव्या हंगामाची दणक्यात
सुरुवात करणार्‍या चेन्नई सुपर किंग्जचे विमान दुसर्‍याच सामन्यात जमिनीवर आले आहे. शारजाह येथे झालेल्या सामन्यात राजस्थान रॉल्सने चेन्नई सुपर किंग्जवर 16 धावांनी मात केली. राजस्थानने विजयासाठी दिलेले 217 धावांचे आव्हान चेन्नईला पेलवले नाही. 20 षटकात चेन्नईचा संघ 200 धावांर्पंतच मजल मारु शकला.
वॉटसन आणि डु-प्लेसिस या जोडीने डावाची सुरुवात चांगली केली होती. परंतु वॉटसन माघारी परतल्यानंतर

चेन्नईचा एकही फलंदाज मोठी भागीदारी करु शकला नाही. डु-प्लेसिसने एक बाजू लावून धरत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसर्‍या बाजूने त्याला इतर फलंदाजांकडून योग्य साथ न मिळाल्यामुळे चेन्नईचे प्रयत्न तोकडे पडले. डु-प्लेसिसने 72 धावा केाल्या. राजस्थानकडून राहुल तेवटियाने 3, आर्चर गोपाळ आणि करन या जोडीने प्रत्येकी 1-1 बळी घेतला. धोनीने शेवटच्या षटकात सलग तीन षटकार खेचले तरी तचा फायदा संघास झाला नाही.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

IPL: अवघ्या 3 इंचाच्या अंतराने सामना अडकला! 1 सामन्यात 2 ...

IPL: अवघ्या 3 इंचाच्या अंतराने सामना अडकला! 1 सामन्यात 2 सुपर षटक प्रथमच
जर तुम्हाला क्रिकेटच्या खर्‍या अर्थाने डुबकी लावायची असेल तर आयपीएल सामना पहा, जिथे ...

IPL POINTS TABLE: मुंबईच्या विजयानंतर प्ले ऑफची लढाई रंजक ...

IPL POINTS TABLE: मुंबईच्या विजयानंतर प्ले ऑफची लढाई रंजक झाली, जाणून घ्या कोण पुढे कोण मागे ?
आयपीएल 2020 चा निम्मा प्रवास संपला आहे. आता संघांमध्ये अंतिम चारापर्यंत पोहोचण्याची ...

IPL 2020: ही आयपीएल आहे की इंडियन इंज्युरी लीग?

IPL 2020: ही आयपीएल आहे की इंडियन इंज्युरी लीग?
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दुखापतग्रस्त होणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. ...

IPL 2020: ख्रिस गेलच्या मैदानावर येताच त्याने षटकार मारून ...

IPL 2020:  ख्रिस गेलच्या मैदानावर येताच त्याने षटकार मारून पंजाबचे नशीब बदलले
शारजाह युनिव्हर्स बॉस अर्थात ख्रिस गेल (Chris Gayle) ला अखेर आयपीएलच्या सध्याच्या ...

चेन्नईच्या प्रत्येक सानन्यानंतर मैदानावर होते 'मास्टर

चेन्नईच्या प्रत्येक सानन्यानंतर मैदानावर होते 'मास्टर क्लास'
आयपीएलच्या 13 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी अद्याप फारशी समाधानकारक झालेली ...