फेसबुकचे नवे मजेशीर फीचर 'Avatars’

facebook avatar
Last Modified बुधवार, 1 जुलै 2020 (15:49 IST)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने युजर्ससाठी एक मजेशीर फीचर आणलं आहे. याद्वारे युजर्स स्वतःचं व्हर्च्युअल कार्टून किंवा अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर बनवू शकतात. ‘Avatars’नावाचं नवीन फीचर फेसबुक अ‍ॅपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये आलं आहे.
नवीन फीचर अनेक चेहरे, हेअर स्टाइल आणि आउटफिट्सला सपोर्ट करतं. भारतीय युजर्सच्या दृष्टीकोनातून हे फीचर कस्टमाइज करण्यात आलं आहे, असं फेसबुककडून सांगण्यात आलं. एकदा अवतार बनवल्यानंतर युजर याच्या मदतीने आपल्या चेहऱ्याचे स्टिकर्स मेसेंजरवर पाठवू शकतात, कमेंट्समध्येही याचा वापर करता येईल.

सर्वप्रथम फोनमध्ये फेसबुक आणि मेसेंजर अ‍ॅप लेटेस्ट व्हर्जनसह अपडेट करा. या अ‍ॅप्सच्या Lite व्हर्जनवर हे फीचर काम करणार नाही हे लक्षात ठेवा. व्हर्जन अपडेट केल्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी अवतार क्रिएट करण्याचा पर्याय मिळेल. कमेंट सेक्शनमध्ये Smily आयकॉनवर टॅप केल्यानंतर Make your Avatar असा पर्याय दिसेल. याशिवाय फेसबुक अ‍ॅप ओपन केल्यानंतर कोपऱ्यात असलेल्या तीन लाइनच्या ‘हॅमबर्गर आयकॉन’वर टॅप करु शकतात.


यावर अधिक वाचा :

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...

चाकरमान्यांसाठी मनसेकडून खासगी गाड्या

चाकरमान्यांसाठी मनसेकडून खासगी गाड्या
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दादरमधून मनसेकडून खासगी गाड्या सोडण्यात ...

दुसऱ्या राज्यातून येणाऱ्यांना प्रथम मुंबई पोलिसांची परवानगी ...

दुसऱ्या राज्यातून येणाऱ्यांना प्रथम मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयचे अधिकारी करणार आहेत. ...

'आजची चांगली गोष्ट काय?'

'आजची चांगली गोष्ट काय?'
रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी ...

भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करोनानं मोडले ...

भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करोनानं मोडले सर्व विक्रम
दिवसेंदिवस जभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे भारतातही ...

12 ऑगस्ट "थिएटर ऑफ रेलेवन्स" चा सुत्रपात दिवस.....

12 ऑगस्ट
देश आणि जग आज सांस्कृतिक रसातळाला गेले आहे. तंत्रज्ञानाच्या बळावर संप्रेषण माध्यमात ...