सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वेबदुनिया|
Last Modified: शनिवार, 16 मे 2009 (11:36 IST)

भाजप केंद्रीय समितीची संध्याकाळी बैठक

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय समितीची शनिवारी संध्याकाळी बैठक होत आहे. या बैठकीत निवडणूक निकालांवर चर्चा करण्यात येणार आहे. अपेक्षेनुसार निवडणूक निकाल न लागल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.