महाराष्ट्रातला पहिला निकाल जाहीर झाला असून सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती उदयनराजे विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा सुमारे अडीच लाख मतांनी पराभव केला.