भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय समितीची शनिवारी संध्याकाळी बैठक होत आहे. या बैठकीत निवडणूक निकालांवर चर्चा करण्यात येणार आहे. अपेक्षेनुसार निवडणूक निकाल न लागल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.