सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वेबदुनिया|

सातार्‍यात उदयनराजे विजयी

महाराष्ट्रातला पहिला निकाल जाहीर झाला असून सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती उदयनराजे विजयी झाले आहेत. उदयनराजे तीन लाख मतांनी जिंकून आले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांचा पराभव केला.