1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
  4. shamis-wife-hasin-jahanmohammeds-party-video-became-viral

हसीनचा आता झिंगाट व्हिडिओ व्हायरल

मोहम्मद शमीची पत्नी सातत्याने आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी आपला न्यूड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे हसीन जहाँ चर्चेत आली होती. आता तर हसीनने एका पार्टीचा व्हिडिओ शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.
 
हसीनने एका पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका मैत्रिणीबरोबर हुक्का ओढत व मद्यपान करत असल्याचेही पाहायला मिळत आहे. यावेळी पार्टीमध्ये एक पंजाबी गाणे सुरु आहे. या गाण्यावर हसीन आणि तिची मैत्रीण डुलत असल्याचे पाहायला मिळत आहे.
 
पुढील लेख
पाकिस्तानात हिंदुंचं धर्मांतर थांबेल का?