शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वेबदुनिया|

वरुण विरोधी वक्तव्‍याबद्दल लालूवर एफआयआर

वरुण गांधी यांना रोड रोलरने चिरडून टाकण्‍याची भाषा केल्‍या प्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्‍या विरोधात वादग्रस्‍त भाषण दिल्‍या प्रकरणी एफआयआर दाखल करण्‍यात आली आहे. या संदर्भातील तक्रार किशनगंज पोलीस स्‍टेशनमध्‍ये नोंदविण्‍यात आली आहे.

दरम्‍यान, लालू यांनी आपल्‍या भाषणावरून पलटी मारली असून आपण रोलर चालविण्‍याचे वक्तव्‍य केलेच नसल्‍याचा दावा केला आहे.