Last Modified: नवी दिल्ली , रविवार, 29 मार्च 2009 (15:21 IST)
सोनिया गांधी सहा रोजी अर्ज दाखल करणार
कॉंग्रेस सोनिया गांधी सहा एप्रिल रोजी तर महासचिव राहूल गांधी चार एप्रिल रोजी लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
श्रीमती गांधी उत्तर प्रदेशातून रायबरेलीहून अर्ज भरणार आहे. तर राहूल गांधी अमेठीतून अर्ज भरणार आहे. अमेठीत दुसर्या फेरीत 23 एप्रिल रोजी तर रायबरेलीत 30 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.