शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. झळा दुष्काळाचा
Written By वेबदुनिया|

दुष्काळी कामात निष्काळजीपणा भोवला

दुष्काळी कामात हयगय करणे, दफ्तर अद्यावत न ठेवणे, परस्कर रजेवर जाणे, आढावा बैठकांना उशीरा येणे, माहिती वेळेत सादर न करणे आदी कारणावरून माण तालुक्यातील रांजणी व हवालदारवाडीचे ग्रामसेवक एस. आर. शिंदे आणि भाटकीचे कंत्राटी ग्रामसेवक एस.पी. लंगुटे यांना निलंबित करण्यात आले.