झोपण्यापूर्वी अवलंबवा या ब्युटी टिप्स त्वचा उजाळेल

beauty
Last Modified शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (21:13 IST)
झोपण्यापूर्वी थकव्यामुळे लोक त्वचेसाठी काही करू शकत नाही जर झोपण्यापूर्वी आपण या टिप्स अवलंबविल्या तर आपली त्वचा उजाळेल चला तर मग जाणून घेऊ या

1 पाण्याने चेहरा धुवा-
त्वचेची काळजी घेण्यासाठी काही करण्याची आवश्यकता असते. या साठी झोपण्यापूर्वी चेहरा पाण्याने धुवा. त्या मुळे त्वचा शुद्ध होते. म्हणून झोपण्यापूर्वी पाण्याने चेहरा धुवा.


2 हर्बल फेस मास्क वापरा-
झोपण्यापूर्वी हर्बल फेस मास्क त्वचेला निरोगी आणि पोषक ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. हे वापरल्यानं त्वचेमधील नाहीसा झालेल्या पोषक घटकांची कमतरता पूर्ण होते. उन्हाळ्यात आपण मुलतानी माती किंवा काकडी किंवा चंदनाचा फेस मास्क लावू शकता.

3 डोळ्यांची काळजी घ्या-
रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांवर क्रीम आणि आय ड्रॉप टाकणे विसरू नका. डोळे हे सर्वात नाजूक अंग आहे. डोळ्यांच्या भोवती गडद मांडले झाले असल्यास डोळ्याला क्रीम लावा.

4
मॉइश्चरायझर लावा -
त्वचेला कोरड पडल्यामुळे चेहऱ्यावरचं नव्हे तर संपूर्ण शरीरावर देखील मॉइश्चरायझर लावू शकता. असं केल्यानं त्वचा मॉइश्च राहील आणि अकाळी पडणाऱ्या सुरकुत्या देखील कमी होतील.

5 केसांची मॉलिश करा-
त्वचेसह केसांची काळजी घ्या रात्री झोपण्याच्या पूर्वी केसांची मॉलिश करू शकता. असं केल्यानं दिवसभराचा थकवा नाहीसा होईल. चांगली आणि पुरेशी झोप झाल्याने त्वचा उजाळेल.


यावर अधिक वाचा :

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती
अखेर मान्सूनने संपूर्ण देशातून घेतला निरोप घेतला आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र ...

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या
प्राण्यांशी संबंधित अनेक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी महागला
डिझेलच्या भाववाढीमुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव ...

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले
महागड्या स्मार्टफोनसाठी किडनी विकल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत परंतु ओडिशामधील एका ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास तुरुंगवास
जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध देशांच्या सरकारांनी ...

''अलिप्त'' जमलं तर ठीक...नुकसान मात्र नाही...

''अलिप्त'' जमलं तर ठीक...नुकसान मात्र नाही...
अलिप्त होणे, Disconnect with somebody.....धक्का बसला ना मित्रांनो, पण खरं आहे.....पटणार ...

तार्‍यांशी संबंधित 16 मनोरंजक तथ्य

तार्‍यांशी संबंधित 16 मनोरंजक तथ्य
1.) आपल्या आकाशगंगेतील तारे सूर्यापेक्षा मोठे आहेत, जास्त अंतरावर असल्यामुळे ते आपल्याला ...

Mental Health Tips : तुम्हालाही जास्त विचार करण्याची सवय तर ...

Mental Health Tips : तुम्हालाही जास्त विचार करण्याची सवय तर नाही ? त्याचे तोटे जाणून घ्या
आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण तणावाखाली जगत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ...

दिवाळी चे जोरदार स्वागत सारेच करू रे!!

दिवाळी चे जोरदार स्वागत सारेच करू रे!!
दिवाळी चे जोरदार स्वागत सारेच करू रे!!

Ayurvedic Tips :निरोगी पाचन तंत्रासाठी या आयुर्वेदिक ...

Ayurvedic Tips :निरोगी पाचन तंत्रासाठी या आयुर्वेदिक टिप्सचे अवलंब करा
अनेक वेळा अपचन, बद्धकोष्ठता, गॅस इत्यादी पचनसंस्थेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. ...