Tanning in Summer बर्फाचा एक तुकडा दूर करेल टॅनिंगची समस्या

ice beauty tanning
Last Modified गुरूवार, 22 एप्रिल 2021 (11:22 IST)
उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या सामान्य बाब आहे. तरी टॅनिंगच्या समस्येमुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. ही समस्या सामान्य असली तरी या समस्येकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नये.

टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी अनेकदा महागड्या केमिकल असलेल्या क्रीम वापरण्याची वेळ येते परंतू ही चूक न करता सरळ बर्फाने टॅनिंग दूर करता येते. फ्रूट स्क्रब, स्किन लोशन या सर्वांपेक्षा बर्फ अधिक प्रभावी आाहे. जाणून घ्या कशा प्रकारे बर्फाने स्किन टॅन दूर करण्यास मदत होते.

एक बर्फाचा तुकडा घ्यावा. याने चेहर्‍यावर मसाज करावी. काही दिवस सतत हा उपाय अमलात आणा याने टॅनिंगने सुटका मिळेल. चेहर्‍यावर टॅनिंग असल्यास सुती कपड्यात बर्फ ठेवा. मग चेहर्‍यावर हलक्या हाताने मसाज करा. याने हाताला आणि चेहर्‍यावर जास्त थंडपणा देखील जाणवणार नाही. याच प्रकारे शरीराच्या प्रभावित भागांवर बर्फ चोळता येईल.
बर्फाने त्वचेवरील टॅनिंगची समस्या तर दूर होईलच सोबतच तेलकट त्वचेपासून सुटका मिळेल. उन्हाळ्यात त्वचेवर घाण-धूळ चिटकत असल्यामुळे पिं‍पल्सची समस्या देखील वाढते त्यापासून देखील आराम होईल. बफार्न मसाज केल्याने त्वचेवरील रोमछिद्र आक्रसून जातात ज्याने त्वचेवरील ऑयलीचे प्रमाण कमी होऊ लागतं.

घामोळ्या दूर करण्यासाठी देखील बर्फाची मसाज योग्य ठरेल. तसेच डोळ्याखाली डार्क सर्कल्सपासून सुटका मिळविण्यासाठी देखील बर्फाची हलुवार मसाज करावी.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

जास्वंदाचं फुल आरोग्य आणि सौंदर्यतेचा खजिना

जास्वंदाचं फुल आरोग्य आणि सौंदर्यतेचा खजिना
जास्वंदाचं फुल जे दिसायलाच सुंदर नाही तर,आरोग्य आणि सौंदर्येचा खजिना देखील आहे. याला ...

लॉक डाऊन मध्ये जोडीदारासह चांगला वेळ घालविण्यासाठी काही ...

लॉक डाऊन मध्ये जोडीदारासह चांगला वेळ घालविण्यासाठी काही टिप्स
सध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे परिस्थिती फारच वाईट आहे. त्यामुळे अनेक ...

आरोग्यवर्धक चविष्ट कॅरेट सूप विद बटर

आरोग्यवर्धक चविष्ट कॅरेट सूप विद बटर
साहित्य- 250 ग्रॅम गाजर, 50 ग्रॅम मसूरडाळ, 1 कप दूध, 50 ग्रॅम क्रीम, 1 कांदा, 1 चमचा ...

चांगले करियर बनविण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा

चांगले करियर बनविण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा
आपण चांगले करियर बनवू इच्छिता तर पुस्तकी ज्ञानाशिवाय देखील काही गोष्टींची काळजी घेणं ...

उन्हाळ्यात या 4 आजारांचा जास्त धोका असतो,काळजी घ्या

उन्हाळ्यात या 4 आजारांचा जास्त धोका असतो,काळजी घ्या
उन्हाळाचा हंगाम बऱ्याच लोकांना आवडतो. या हंगामात थंड खायला मिळत. एसी किंवा कुलरच्या थंड ...