बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By मनोज पोलादे|

यूटीआई बँक पूर्वोत्तर राज्यामध्ये व्यवसाय वाढविणार

गंगटोकहून प्राप्त वृत्तानुसार खाजगी क्षेत्रातील यूटीआई बँकने पूर्वोत्तर राज्यामध्ये व्यवसाय वृद्धी करण्याचा निर्णय घेतला असून 60 टक्के विकास दर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने 2004 सालीच अरूणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम, त्रिपुरा व मेघालयात शाखा उघडल्या आहेत.