या बाईकमध्ये देशातील पहिले हायवे रायडिंगसाठी हायवे-गिअर, तिची किंमत वाचून आश्चर्य वाटेल

Bajaj Platina 110 H-Gear
बजाज प्लॅटिनाचा नवीन मॉडेल ने सोशल मिडीयावर बाईकचा फोटो
व्हायरल झाला होता. बजाज प्लॅटिनाच्या 110cc मॉडेलबद्दल स्पष्ट केले होते. ही माहिती खरी ठरली असून, बजाज प्लॅटिना 110 H gear बाजारात दाखल झाली आहे. याचे वैशिष्ट असे की, यामध्ये एक खास गिअर दिलेला आहे.

Bajaj Platina 110 H-Gear देशातील पहिली बाईक असणार असून, हायवे रायडिंगसाठी हायवे-गिअर दिला आहे. सोबतच या
बजाजच्या बाईकमध्ये डिजिटल कन्सोल,
गिअर-शिफ्ट-गाईडसारखे
नवीन फीचर दिले असून गिअर-शिफ्ट-गाईडने ड्रायव्हिंग दरम्यान गिअरला अपशिफ्ट आणि डाऊनशिफ्टसाठी मदत मिळणार आहे. या नवीन फीचरमुळे
रायडरला कळेल ही त्याची
बाईक कोणत्या
गिअरमध्ये सध्या
चालत आहे. तर हायवे गिअरमुळे बाईक लांबच्या प्रवासा दरम्यान हायवेवर उत्तम असा पिकअप आणि मायलेज देणार आहे.

बाईकची किंमत व फीचर्स :

किंमत 53 हजार 376 रुपयांपासून सुरु ड्रम व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 53 हजार 376 रुपये

डिस्क व्हेरिअंटची किंमत 55 हजार 373 रुपये

बाईकमध्ये अँटी स्किड ब्रेकिंग सिस्टम
नाईट्रॉक्स सस्पेंशनसह ComforTec टेक्नॉलॉजी,

लांब सीट, मोठे फुट पॅड्स

115सीसी चे इंजिन 7000 आरपीएमवर 8.6 पीएस पावर 5000 आरपीएमवर 9.81 एनएमचा टॉर्क जनरेट करते


5 स्पीड गिअरबॉक्सचा फीचर

बाईकमध्ये 3 रंग

Ebony Black सह Blue, Ebony Black सह Royal Burgundy आणि Ebony Black सह Cocktail wine Red सारखे रंग


11 लीटरचा फ्यूल लीटरचा टँक सोबतच 17 इंचाचा ट्यूबलेस टायर

ES Alloy CBS मध्ये 135 एमएमच्या टेलीस्कोपिक फ्रंट सस्पेंशन

110 एमएमचे नाईट्रॉक्स गॅस कॅनिस्टर सस्पेंशन

व्हीलबेस 1255 एमएम, लांबी 2006 एमएम चौडाई 704 एमएम

17 इंचाचे 80/100 साइजचे ट्यूबलेस टायर

डिस्कसोबत फ्रंट ब्रेकची साईज 240 एमएम

ड्रममध्ये सीबीएस फीचरसह रिअर ब्रेक साईज 110 एमएम


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगारासाठी ...

टोल वसुली आज पासून बंद

टोल वसुली आज पासून बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आणि महाराष्ट्र राज्य ...

नाशिकमध्ये कोरोनाचा पहीला रुग्ण

नाशिकमध्ये कोरोनाचा पहीला रुग्ण
नाशिकमध्ये कोरोनाचा पहीला रुग्ण आढळला आहे. नाशिक जिल्हयातील निफाड तालुक्यातील लासलगांव ...

स्पेनच्या राजकुारीचा कोरोनाने घेतला बळी

स्पेनच्या राजकुारीचा कोरोनाने घेतला बळी
करोना व्हायरसमुळे युरोपातील अनेक देशात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे.

कोरोनाचे महाराष्ट्रात १९६ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती ...

कोरोनाचे महाराष्ट्रात १९६ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती मिळाली
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात १९६ ...