रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

GST: एक जुलैपासून स्वस्त होती या वस्तू...

आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकार विविध प्रकाराचे अप्रत्यक्ष कर लावत होते परंतू जीएसटीमध्ये अनेक वस्तूंवर कर कमी होणार असून या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.
घरगुती एलपीजी
नोट बुक
ऍल्यूमिनियम फॉइल
इंसुलिन
उदबत्ती
दुधाची पावडर
दही
ताक
मध
डेयरी स्प्रेड
चीज
मसाले
चहा
गहू
तांदूळ
कणीक
शेंगदाण्याचं तेल
पाम तेल
सूर्यमुखीचे तेल
कोकोनट तेल
सरसोचे तेल
साखर
खजुराचे गूळ
पास्ता
मॅकरॉनी
नूडल्स
फळ