testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ

Last Modified सोमवार, 14 जानेवारी 2019 (08:56 IST)
कच्चा तेलाच्या किंमती वाढल्याने तेल विक्रेत्या कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 69 रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार मुंबईत गुरूवारी पेट्रोल 69.07 रुपये होते.
शुक्रवारी 74.72 रुपये इतके झाले होते. त्यानंतर आज पेट्रोल 75 रुपये प्रती लीटरने मिळत आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 71.20 रुपयांवरून 71.67 इतकी झाली होती. आता चेन्नईत पेट्रोलची किंमत 72 रुपये प्रति लीटर झाली आहे.

कच्चा तेलाच्या किंमती घसरल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाची किंमत 60 डॉलरच्या पार पोहोचली आहे. गेले काही दिवस ही किंमत 50 डॉलर प्रति बॅलरच्या आसपास होती. त्यानंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या होत्या.
=====================


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

मतदानाला जाताय मग ही अकरा पैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा

मतदानाला जाताय मग ही अकरा पैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा
आज होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आवश्यक ...

राज्यात मतदानासाठी वापरात आहेत 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट ...

राज्यात मतदानासाठी वापरात आहेत 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट मशीन
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार ...

सैन्य दलातील जवानाची आत्महत्या मात्र सोशल मिडीयावर शहीद ...

सैन्य दलातील जवानाची आत्महत्या मात्र सोशल मिडीयावर शहीद म्हणून पोस्ट व्हायरल
चांदवड तालुक्यातील सैन्य दलातील भरवीर येथील अर्जुन प्रभाकर वाळुंज याने झाडाला गळफास लावून ...

तरुण अडकला टॉयलेट मध्ये अनेक तासांनी पोलिसांनी केली सुटका

तरुण अडकला टॉयलेट मध्ये अनेक तासांनी पोलिसांनी केली सुटका
मुंबई येथे वसई विरार महानगरपालिकेने हद्दीमध्ये रस्त्यावर सर्वत्र रस्त्यावर चालणाऱ्या ...

भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा ...

भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
भाजपच्या नाशिक मध्यच्या उमेदवार देवयानी सुहास फरांदे व पप्पू शेख यांनी दि. १७ ऑक्टोबर ...