शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

30 मे पर्यंत या ट्रेन रद्द, आपलं शेड्यूल तर प्रभावित होत नाहीये...

रेल्वे प्रवाशांसाठी आवश्यक सूचना आहे की अनेक ठिकाणी निर्माण कार्य सुरू असल्यामुळे रेल्वेने दोन डझनाहून अधिक ट्रेन रद्द करण्याचा तात्काळ प्रभावाने निर्णय घेतला आहे. 30 मे पर्यंत MEMU, DMU आणि पॅसेंजर ट्रेन रद्द राहतील. जाणून घ्या कोणत्या आहे त्या ट्रेन:
 
दिल्ली-फर्रूखनगर-दिल्ली पॅसेंजर
शकूरबस्ती-गाझियाबाद ईएमयू
निजामुद्दीन-नवी दिल्ली-निजामुद्दीन ईएमयू
शकूरबस्ती-निजामुद्दीन-शकूरबस्ती ईएमयू
आनंद विहार-मेरठ-आनंद विहार एमईएमयू
मुरादाबाद-आनंद विहार-मुरादाबाद एमईएमयू
दिल्ली-रोहतक-दिल्ली एमईएमयू
प्रतापगढ-लखनऊ-प्रतापगढ डीईएमयू
लखनऊ-कानपूर-लखनऊ एमईएमयू सुल्तानपुर-लखनऊ-सुल्तानपुर पॅसेंजर
फैजाबाद-पंडित दीनदयाल उपाध्याय-फैजाबाद पॅसेंजर
लखनऊ-बाराबंकी एमईएमयू
वाराणसी-लखनऊ-वाराणसी पॅसेंजर
कानपूर-लखनऊ-कानपूर एमईएमयू कुरुक्षेत्र-अंबाला-कुरुक्षेत्र एमईएमयू
मुरादाबाद-चंदौसी-मुरादाबाद पॅसेंजर
शाहजहांपुर-लखनऊ एमईएमयू
प्रयाग-बरेली पॅसेंजर
मुरादाबाद-संभल हातिम सराय पॅसेंजर
 
यासह अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
 
ईएमयू ट्रेनमध्ये लागणार कार्डिओ पल्मरी रेस्यूसाइटेशन चार्ट
रेल्वेने ईएमयू ट्रेनमध्ये कार्डिओ पल्मरी रेस्यूसाइटेशन चार्ट लावण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे सीपीआर चार्ट लावून सांगणार की हार्ट अटॅकच्या स्थितीत प्रवाशाचा जीव कशा प्रकारे वाचवता येऊ शकतो.
 
रेल्वे अधिकार्‍यांप्रमाणे ट्रेनमध्ये लगेच डॉक्टर उपलब्ध असणे कठिण आहे. अशात कार्डिक अटॅकनंतर पहिले दहा मिनिट फारच महत्त्वाचे असतात. अशात सहप्रवाशांनी सीपीआर फॉर्म्युला अमलात आणल्यास जीव वाचता येऊ शकतो. आरोग्य मंत्रालयाच्या आदेशावर चार्ट लावण्यात आला आहे.