1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (10:36 IST)

आता रिलायन्स जिओने दिला मोठा झटका: 480 रुपयांपर्यंत प्लॅन महागले

Airtel आणि Vodafone-Idea (Vi) ने अलीकडेच त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये रु. 500 पर्यंत वाढ करून त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आता या यादीत रिलायन्स जिओही सामील झाले आहे. Jio ने रविवारी त्यांच्या काही निवडक प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याची घोषणा केली. जिओने आपल्या काही लोकप्रिय प्लॅनमध्ये 480 रुपयांपर्यंत वाढ करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. नवीन किमती 1 डिसेंबरपासून लागू .
जिओचे  75 रुपयांचे  प्लॅनसाठी, 1 डिसेंबरपासून, ग्राहकांना 16 रुपये अधिक म्हणजेच 91 रुपये खर्च करावे लागतील. 
रु. 129 पॅक, आता रु 155 ला मिळणार 
रुरु. 149 पॅक, आता रु. 179; ला मिळणार. 
रु.199 पॅक, आता रु.239 ला मिळणार. 
रु. 249 पॅक,आता  रुरु 299 ला मिळणार. 
399  पॅक, आता 479 रुपये; ला मिळणार. 
रु.444 पॅक,आता रु 533; ला मिळणार. 
रु. 329 पॅक,आता रु 395; ला मिळणार. 
रु.555 पॅक ,आता रु  666  ला मिळणार. 
रु.599पॅक ,आता रु  719  ला मिळणार. 
रु. 1299 पॅक,आता रु 1559ला मिळणार. 
रु.2399 पॅक, आता रु.2879ला मिळणार.