बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By मनोज पोलादे|

एसटीसी व एमएसटीसी दरम्यान सहमती करार

नवी दिल्लीहून प्राप्त वृत्तानुसार सार्वजनिक क्षेत्रातील राज्य व्यापार निगम लिमिटेड व एम एस टी सी यांच्या सहमती करार झाला आहे. याअंतर्गत एसटीसी वस्तूच्या खरेदी व विक्रीसाठी एमएसटीसीच्या वाणिज्य सेवेचा वापर करणार आहे.