Badlee : ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी ‘बदली’

badlee
Last Modified शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (12:20 IST)
प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत, जेम क्रिएशन्स निर्मित, कोरी पाटी प्रॅाडक्शन कृत 'बदली' ही आठ भागांची एक अनोखी वेबसिरीज १५ जानेवारीपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर आपल्या भेटीला येत आहे. शहरातील शिक्षक जेव्हा पहिल्यांदा ग्रामीण भागात जाऊन तेथील मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते,

हे आपल्याला टिझरमध्ये पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील लोकांचे शिक्षणासंदर्भातील विचार आपल्याला या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत. या शिक्षकाने पेललेल्या आव्हानाला यश मिळणार का त्यांची भ्रमनिराशा होणार, हे ‘बदली’ प्रदर्शित झाल्यावरच कळेल.
'बदली' या वेबसिरीजचे लेखन,दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले असून मानसी सोनटक्के या 'बदली'ची निर्मिती केली आहे. या वेबसिरीजचे कथा पटकथा आणि संवाद नितीन पवार यांचे असून छायांकन वीरधवल पाटील यांनी केले आहे. तर संगीत आणि पार्श्वसंगीत मंदार पाटील यांचे आहे. गाण्याला समीर पठाण यांचे बोल लाभले असून सह-दिग्दर्शन नितीन वाडेवाले यांनी केले आहे .

'बदली' या
वेबसिरीज बाबत 'प्लॅनेट मराठी ओटीटी' चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’आम्ही नेहमी प्रेक्षकांना वेगळा कंटेंट देण्याच्या प्रयत्न करत असतो .या आधीही आम्ही विविध विषयांवर आधारीत आशय घेऊन आलो आहोत. आमचा प्रेक्षकवर्ग हा फक्त शहरी भागातील नसून ग्रामीण भागातीलही आहे. म्हणून ग्रामीण भागांतील शाळांचा आरसा दाखवणारी 'बदली' ही वेबसिरीज आम्ही जगभरातील लोकांपर्यंत घेऊन येत आहोत.’’


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF) मध्ये जितेंद्र ...

न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF) मध्ये जितेंद्र जोशी यांची सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून निवड...
जिओ स्टुडिओजच्या बहुप्रतीक्षित अशा 'गोदावरी' चित्रपटाने जगभरातील अनेक नामांकित ...

May Travel Places:ही ठिकाणे मे महिन्यात भेट देण्यासाठी ...

May Travel Places:ही ठिकाणे मे महिन्यात भेट देण्यासाठी योग्य आहेत, तुम्ही बजेटमध्ये मजेदार सहली करू शकता
ज्यांना प्रवास करायला आवडते ते सहसा उन्हाळ्यात सहलीचे नियोजन करतात. उन्हाळ्यात मुलांना ...

शाहरूखची मुलगी, अमिताभ यांचा नातू , श्रीदेवी यांची कन्या ...

शाहरूखची मुलगी, अमिताभ यांचा नातू , श्रीदेवी यांची कन्या झळकणार 'या' सिनेमात
'द आर्चिज' या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून झोया अख्तर दिग्दर्शिका असलेल्या 'द ...

Karan-Drisha Engagement:अभिनेता सनी देओलच्या मुलाचं लग्न, ...

Karan-Drisha Engagement:अभिनेता सनी देओलच्या मुलाचं लग्न, धर्मेंद्रच्या प्रकृतीमुळे लग्नाची जय्यत तयारी सुरु
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करणने दिवंगत चित्रपट निर्माते ...

Madhuri Dixit Birthday: अभिनयासोबतच माधुरी दीक्षित 'हा' ...

Madhuri Dixit Birthday: अभिनयासोबतच माधुरी दीक्षित 'हा' व्यवसाय देखील करते
बॉलिवूडची धक धक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित आज 15 मे रोजी तिचा 55 वा वाढदिवस साजरा करत ...