1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 26 डिसेंबर 2021 (15:30 IST)

BBM 3 : बिग बॉस मराठी 3 ग्रैंड फिनाले विजेता कोण असणार ?

BBM 3: Who will be the winner of Bigg Boss Marathi 3 Grand Finale? BBM 3 : बिग बॉस मराठी 3 ग्रैंड फिनाले विजेता कोण असणार ?Marathi Cinema News Marathi Cinema  News In Webdunia Marathi
कलर्स मराठीचे सर्वात लोकप्रिय आणि विवादास्पद रिअॅलिटी शो “बिग बॉस मराठी 3” आपल्या ग्रॅन्ड फिनालेसाठी सज्ज आहे. या सीजनच्याविजेता स्पर्धकाच्या  नावाची घोषणा लवकरच होईल. शो चे फॅन्स सीजन 3 च्या विजेता स्पर्धक  बद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. शो च्या सर्व स्पर्धकांनी या संपूर्ण सीजनमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 
 
प्रेक्षकांना कळेल की  26 डिसेंबर 2021 रविवारी बीबी मराठी 3 चा  विनर कोण असणार. ग्रँड फिनाले ला घेऊन फँसमध्ये  खूप उत्सुकता आहे. बीबी 3 मराठी चे  तीसरे सीजन रविवार, 19 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाले. बीबी मराठी 3 च्या स्पर्धकांना  पुरस्कार राशि म्हणून 20 लाख रुपये मिळतील. पूर्वी या स्पर्धेची पुरस्कार राशि 25 लाख रुपये होती. या सीजनमध्ये पुरस्काराच्या राशीत कपात करण्यात आली आहे. 
 
चर्चित रिअलिटी शो “बिग बॉस मराठी सीजन 3” या सीजनच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. दर्शकांना या  तिसऱ्या आवृत्तीच्या विजेत्यांचे नाव कळेल . ग्रैंड फिनाले मध्ये अनेक सरप्राइज समोर येतील . शो के जग जवळी सूत्रांनुसार, शोचे सर्वात लोकप्रिय प्रतियोगी आदिश वैद्य, सोनाली पाटील, मीराजगन्नाथ आणि अक्षय वाघमारे आपल्या नृत्याने सर्व प्रेक्षकांना  मंत्रमुग्ध करणार आहेत. या 5 स्पर्धकांनी  मीनल शाह, विशाल निकम, जय दुधाने, विकास पाटील, आणि उत्कर्ष शिंदे  फायनलमध्ये जागा तयार केली आहे. 
BBM ३ या रियालिटी शो चे  ग्रँड फिनाले रविवारी 26 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. आता पाहायचे आहे की या रियालिटी शो चा विजेता कोण असणार .