1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मे 2020 (07:27 IST)

‘होणार सून मी या घरची’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

Honar Soon Me Ya Gharchi
लॉकडाउनमुळे मालिकांचं चित्रीकरण थांबलं असून प्रेक्षक नवीन मालिकांचे भाग पाहू शकत नाहीत. म्हणून झी मराठी वाहिनीने ‘जय मल्हार’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेसोबतच ‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेचं पुनःप्रक्षेपण करायचा निर्णय घेतला आहे. ही मालिका प्रेक्षक दुपारी १२ ते ३ या वेळेत पाहाता येणार आहे. 
 
जान्हवीचा ‘काहीही हां श्री’ संवाद, तिचे बाळंतपण याविषयीचे भन्नाट विनोद सोशल मीडियावर बरेच गाजले. जान्हवीचे प्रेम, त्यांचे लग्न, सहा सासवा, समंसज बाबा, खाष्ट सासू अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहेत.