वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराचा घटस्फोट

मेलबर्न| Last Modified शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (12:45 IST)
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क आणि त्याची पत्नी कॅले यांनी घटस्फोट घेतला आहे. क्लार्क आणि कॅले यांनी मे 2012 मध्ये विवाह केला होता. दोघांनीही सहमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप विजेतपद मिळवून देणारा क्लार्क सात वर्षांच्या वैवाहिक बंधनातून वेगळा झाला आहे.

क्लार्क आणि कॅली यांना चार वर्षांची एक मुलगी आहे. मुलीचे नाव कॅलसे असे आहे. घटस्फोटासंदर्भातील माहिती स्वतः क्लार्कने बुधवारी दिली. एकमेकांचा आदर करत हा निर्णय घेतला आहे. आमच्या दोघांसाठी चांगल्यासाठीच हा निर्णय घेतला, असे तो म्हणाला.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

सचिन तेंडुलकर पुन्हा धरणार हातत बॅट

सचिन तेंडुलकर पुन्हा धरणार हातत बॅट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बॅटिंग पाहण्याची सुवर्ण संधी चाहत्यांना पुन्हा मिळणार ...

वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराचा घटस्फोट

वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराचा घटस्फोट
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क आणि त्याची पत्नी कॅले यांनी घटस्फोट घेतला आहे. ...

बहिणीच्या निधनाचे दुःख विसरुन 'तो' वाघासारखा लढला

बहिणीच्या निधनाचे दुःख विसरुन 'तो' वाघासारखा लढला
दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत अकबर अलीच्या नेतृत्वाखाली ...

नो बॉल संदर्भात आयसीसीने घेतला क्रांतिकारी निर्णय!

नो बॉल संदर्भात आयसीसीने घेतला क्रांतिकारी निर्णय!
ऑस्ट्रेलियात होणार्‍या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत एक नवा नियम लागू केला ...

ICC कडून तीन बांगलादेशी खेळाडूंसह दोन भारतीय खेळाडूंवर ...

ICC कडून तीन बांगलादेशी खेळाडूंसह दोन भारतीय खेळाडूंवर कारवाई
रविवारी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने पाकिस्तानवर मात करत ...