गुरूवार, 16 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (17:42 IST)

ऋतूराजचा शतकी चौकार

महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी दाखवत आहे. चंदीगड विरुद्ध सामान्यत त्याने स्फोटक खेळी खेळून पाचव्या सामनातील चौथे शतक झळकावले आहे. यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीत 500 च्या पुढे धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याचे नाव विजय हजारे ट्रॉफीत एकाच पर्वात चार शतक झळकावणारे विराट कोहली, देवदत्त पड्डीकल, पृथ्वी शॉ यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. चंदीगड विरुद्ध त्याने 100 चेंडूत 7  चौकार, आणि 3 षटकार लावून नाबाद 107 धाव्या केल्या.