शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

विंडीज- भारत मालिकेचे वेळापत्रक

वेस्ट इंडीजमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघासमोर अनेक आव्हाने आहेत. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शुक्रवारपासून रंगणाऱ्या पहिल्या सामन्यात दुय्यम दर्जाच्या वेस्ट इंडीजविरुद्ध भारतीय संघालाच विजयासाठी निर्विवाद पसंती देण्यात आली.
 
खालील प्रमाणे मालिकेचे वेळापत्रक 
पहिला वन डे सामना शुक्र. 23 जून पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा वन डे सामना रवि. 25 जून पोर्ट ऑफ स्पेन
तिसरा वन डे सामना शुक्र. 30 जून अँटिग्वा
चौथा वन डे सामना रवि. 2 जुलै अँटिग्वा
(पहिले चार सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सायं. 6-30 पासून)
पाचवा वन डे सामना गुरु. 6 जुलै जमैका सायं. 7-30 पासून
एकमेव टी-20 सामना रवि. 9 जुलै जमैका