किती बुद्धिमान आहात जाणून घ्या उत्तरे सांगा

Last Modified सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (21:16 IST)
1 मोबाईल अ‍ॅप मध्ये वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅप शब्द कशाचे संक्षिप्त रूप आहे ?

* अँपल
*अप्लिकेशन
* अपरेटस
उत्तर- अप्लिकेशन
2
या पैकी कोणते सोशल मीडिया अप्लिकेशन नाही ?

* इंस्टाग्राम
* पेटीएम
* स्नॅपचॅट
उत्तर- पेटीएम

3
राम राजा देऊळ, जहागीर महाल आणि चतुर्भुज मंदिर या सारखे प्रेक्षणीय स्थळे कोणत्या ऐतिहासिक स्थळी आहे?

* मांडू
* ओरछा
* खजुराहो
उत्तर - ओरछा
4
बालपणात कोणत्या नाटकाला बघून महात्मा गांधी ह्यांनी आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा घेतली?

* राम लीला
* शंकुतला
* हरिश्चंद्र
उत्तर - हरिश्चंद्र

5
दिल्लीतील अटल बिहारीजींच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

* अटल घाट
* अटल विहार
* सदैव अटल
उत्तर - सदैव अटल

6 पर्यावरण संरक्षणाच्या तीन 'आर ' पैकी तिसरा 'आर ' काय आहे-
'रियुज', ' रिड्यूज' आणि ....'
* रिमूव्ह
* रिसायकल
* रिफॉर्म
उत्तर - रिसायकल

7
या पैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव 'हिटमॅन ' आहे ?

* विराट कोहली
* शिखर धवन
* रोहित शर्मा
उत्तर - रोहित शर्मा

8
या पैकी कोणत्या राज्याला 'अलिगढ चे कुलूप ' आणि बरेलीच्या सुरमासाठी ओळखतात?

* उत्तर प्रदेश
* मध्यप्रदेश
* बिहार
उत्तर- उत्तर प्रदेशयावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

फळ आणि भाज्यांमध्ये आढळणाऱ्या पोषक घटकांची माहिती घेऊ या

फळ आणि भाज्यांमध्ये आढळणाऱ्या पोषक घटकांची माहिती घेऊ या
सध्याच्या महागाईच्या काळातही आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण दुसरीकडे कोरोना ...

International Yoga Day 2021: योगासनाचे हे नियम जाणून घ्या

International Yoga Day 2021: योगासनाचे हे नियम जाणून घ्या
योगा हा आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. आजच्या वेगवान जीवनात, जिथे लोक स्वत: ला निरोगी ...

रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आले पाक वडी बनवा

रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आले पाक वडी बनवा
पावसाळा आपल्या बरोबर आजार घेऊन येतो,सर्दी ,पडसं,खोकला हे सामान्य आहे.आपण आपली रोग ...

जागतिक संगीत दिन 2021 विशेष :सर्वप्रथम संगीत दिवस कुठे ...

जागतिक संगीत दिन 2021 विशेष :सर्वप्रथम संगीत दिवस कुठे साजरा केला आणि संगीताचे महत्व काय आहे?
दर वर्षी 21 जून रोजी संगीत दिवस साजरा केला जातो.याला फेटे डी ला म्युझिक असे ही ...

सर्वेश्वरा, शिवसुंदरा

सर्वेश्वरा, शिवसुंदरा
सर्वेश्वरा, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुः आमुच्या ने जीवना