बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

संतान प्राप्तीचे नियम आणि उपाय

आदी कालापासून ऋषींनी संतानं प्राप्तीसाठी काही नियम आणि संयम इत्यादी निर्धारित केले होते - ज्याप्रकारे पृथ्वीवर उत्पत्ती आणि विनाशाचा क्रम नेमही चालत असतो आणि पुढे देखील हे नियमित चालणार आहे. 
 
जीवनात प्रत्येक दंपतीची ही इच्छा असते की त्याची किमान एक तरी संतानं असावी. 
 
काही रात्र असतात ज्यात संभोग नाही करायला पाहिजे जसे - अष्टमी, एकादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा आणि अमावस्या. 
 
जर तुम्हाला पुत्र प्राप्तीची इच्छा असले आणि तो ही गुणवान, तर आम्ही तुमच्या सुविधेसाठी मासिकपाळीनंतर विभिन्न रात्रीची महत्त्वपूर्ण माहिती देत आहे. मासिक पाळी सुरू झाल्याच्या प्रथम चार दिवसांमध्ये संभोग केल्याने पुरुष रूग्णता (रोग)ला प्राप्त होतो. पाचव्या रात्रीपासून संतानं उत्पन्न करण्याची विधी करायला पाहिजे. 
 
जर पती पत्नी संतानं प्राप्तीचे इच्छुक नसतील आणि सहवाग करायचा असेल तर मासिक धर्माच्या अठराव्या दिवसापासून मासिक पाळीपर्यंतच्या काळात तुम्ही सहवास करू शकता, या काळात गर्भाधान होण्याची शक्यता नाही सारखे असते. 
 
सहवासाच्या काही रात्री 
मासिक स्राव थांबल्याच्या शेवटचा दिवस (ऋतुकाल)नंतर 4,6,8,10,12,14 आणि 16व्या रात्री गर्भाधानामुळे पुत्र तथा 5,7,9,11, 13 व 15व्या रात्रीच्या गर्भाधानामुळे कन्या जन्म घेते. 
 
चवथ्या रात्रीच्या गर्भामुळे झालेला पुत्र अल्पायु आणि दरिद्री होतो. 
 
पाचव्या रात्रीच्या गर्भामुळे जन्म घेतलेली कन्या भविष्यात फक्त मुलींनाच जन्म देईल. 
 
सहाव्या रात्रीच्या गर्भामुळे मध्यम आयुचा पुत्र जन्म घेईल. 
 
सातव्या रात्रीच्या गर्भामुळे जन्म होणारी कन्या वांझ होईल. 
 
आठव्या रात्रीच्या गर्भामुळे जन्म घेतलेला बालक ऐश्वर्यशाली असेल. 
 
नवव्या रात्रीच्या गर्भामुळे ऐश्वर्यशालिनी मुलीचा जन्म होतो. 
 
दहाव्या रात्रीच्या गर्भामुळे चतुर पुत्राचा जन्म होतो. 
 
अकराव्या रात्रीच्या गर्भामुळे चरित्रहीन मुलीचा जन्म होतो. 
 
बाराव्या रात्रीच्या गर्भामुळे पुरुषोत्तम पुत्र जन्म घेतो. 
 
तेराव्या रात्रीच्या गर्भामुळे वर्णसंकर पुत्री जन्म घेते. 
 
चौदाव्या रात्रीच्या गर्भामुळे उत्तम पुत्राचा जन्म होतो. 
 
पंधराव्या रात्रीच्या गर्भामुळे सौभाग्यवती पुत्री जन्म घेते. 
 
सोळाव्या रात्रीच्या गर्भामुळे सर्वगुण संपन्न, पुत्र जन्म घेतो. 
 
पुरातन कालाचे लोक उपरोक्त नियम-संयमाने संतानं उत्पत्ती क्रिया करतो होते.