शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (20:33 IST)

दिवाळी अगोदर या राशींवर राहिल शनिची कृपा, धनलाभाचे योग

मेष: मेष राशीच्या लोकांसाठी शनीच्या मार्गी असल्याने आर्थिक लाभाचे योग आहेत.या राशीच्या लोकांना या काळात काही चांगली बातमी मिळेल, त्यामुळे तुमच्या बाजूने सर्वांचे भले करत राहा.नोकरदारांनाही नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. 
 
वृषभ : वृषभ राशी असलेल्यांनाही शनि मार्गी असल्यामुळे या राशींना खूप फायदा होईल.तुम्ही केलेले काम सर्वांच्या नजरेसमोर येईल आणि मागील अनेक समस्या संपतील.
 
धनु : धनु राशीच्या लोकांनाही शनीच्या मार्गी असल्याने फायदा होईल.धनत्रयोदशीला त्याचा मार्गी असल्याने तुम्हाला अनेक लाभाच्या संधी मिळतील.त्यामुळे यावेळी तुमच्या व्यवसायाकडे विशेष लक्ष द्या. 

Edited by : Smita Joshi