testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पत्रिकेत या दोषांमुळे लग्नाला होतो विलंब

Last Modified मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (12:54 IST)
काही लोक सुयोग्य असतात आणि लग्नासाठी प्रयास देखील करत असतात पण योग्य वेळेस त्यांचे लग्न ठरत नाही. या संबंधांबाबत ज्योतिष्याची अशी मान्यता आहे की ज्या लोकांच्या पत्रिकेत काही खास दोष असतात, म्हणून त्यांच्या लग्नात अडचणी येतात. तर जाणून घेऊ ते दोष कोण कोणते आहे.…

1. पत्रिकेच्या सप्तम भावात बुध आणि शुक्र दोन्ही भाव असतील तर लग्नाच्या गोष्टी सुरू असतात पण लग्नाला उशीर होतो.

2. पत्रिकेच्या चवथ्या भावात किंवा लग्न भावात मंगळ असेल, सप्तम भावात शनी असेल तर स्त्रीची रुची लग्नात नसते.


3. ज्या लोकांच्या पत्रिकेच्या सातव्या भावात शनी आणि गुरू असतात, तर त्यांच्या विवाहात उशीर होतो.


4. पत्रिकेत चंद्रापासून सातव्या भावात गुरू असेल तर लग्नात उशीर होतो. हीच गोष्ट चंद्राची राशी कर्काने देखील मानले जाते.


5. पत्रिकेच्या सातव्या भावात कुठले शुभ ग्रहांचा योग नसेल तरी देखील लग्न होण्यास उशीर होतो.

6. सूर्य, मंगळ आणि बुध लग्न भावात असेल आणि गुरु बाराव्या भावात असेल तर तो व्यक्ती आध्यात्मिक असतो आणि या मुळे त्याचे लग्न ठरण्यास उशीर होतो.


7. लग्न भावात, सप्तम आणि बाराव्या भावात गुरू किंवा कुठल्या शुभ ग्रहांचा योग नसेल आणि चंद्र कमजोर असेल तरी देखील विवाह जुळण्यास
उशीर लागतो.


8. महिलेच्या पत्रिकेत सप्तम भावाचा स्वामी किंवा सप्तम भाव शनीने पिडीत असेल तरी देखील विवाह होण्यास उशीर होतो.

9. राहूच्या दशेत लग्न असेल किंवा राहू सप्तम भावाला पीडित करत असेल तर लग्न होऊन मोडले जाते, हे सर्व डोक्यातील भ्रमामुळे होते.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

Sharad Poornima 2019: जाणून घ्या काय करावे काय नाही

Sharad Poornima 2019: जाणून घ्या काय करावे काय नाही
नेत्रज्योती वाढवण्यासाठी शरद पौर्णिमेला रात्री 15 ते 20 मिनिटापर्यंत चंद्राकडे त्राटक ...

शरद पौर्णिमा 2019 : या दिवशी लक्ष्मीचा जन्म झाला, या एका ...

शरद पौर्णिमा 2019 : या दिवशी लक्ष्मीचा जन्म झाला, या एका मंत्राने देवी होईल प्रसन्न
शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी पूजन केल्याने देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची वर्षभर ...

Kojagiri Purnima व्रत विधी, अमृत वर्षाचा फायदा घ्या

Kojagiri Purnima व्रत विधी, अमृत वर्षाचा फायदा घ्या
शरद पौर्णिमा अत्यंत श्रेष्ठ तिथी आहे. हा दिवस कोजागरी व्रत या रुपात देखील साजरा केला ...

शरद पौर्णिमा: लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेत सुपारी ...

शरद पौर्णिमा: लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेत सुपारी नक्की ठेवा
हिंदू शास्त्रात आश्विन महिन्याची पौर्णिमा अर्थात कोजागरी पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. ...

शरद पौर्णिमा 2019: चांदण्या रात्रीत दूध ठेवण्याची धार्मिक ...

शरद पौर्णिमा 2019: चांदण्या रात्रीत दूध ठेवण्याची धार्मिक आणि वैज्ञानिक मान्यता
सर्व पौर्णिमांपैकी शरद पौर्णिमेचं विशेष महत्त्व आहे. नवरात्री संपल्यानंतर शरद पौर्णिमा ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...