पांढरे मीठ नाही,सेंधव मीठ फायदेशीर आहे जाणून घ्या

Last Modified रविवार, 4 एप्रिल 2021 (13:05 IST)
ही अशी गोष्ट आहे जी अन्नाची चव वाढवते. तर अन्नात जास्त झाल्यावर अन्नाची चव देखील खराब करते. कमी पडल्यावर देखील चव चांगली लागत नाही.
आपण पांढरे मीठ वापरतो .परंतु पांढरे मीठ हे शरीराला नुकसान देतो. या ऐवजी आपण मिठाचा वापर करावा. याचे अनेक फायदे आहे.सेंधव मिठात कॅल्शियम,पोटेशियम,आणि झिंक सारखे घटक आढळतात. जे शरीरासाठी मानले जाते. चला तर मग जाणून घेऊ या.

1 रक्तदाब - बीपी कमी झाल्यावर आपण लिंबूपाणी आणि मिठाचे घोळ पितो. या मध्ये पांढरे मीठ मिसळतो. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. या ऐवजी आपण सेंधव मीठ वापरा. या मुळे आपले बीपी नियंत्रणात राहील. हृदयाचे विकाराची समस्या उद्भवणार नाही. तसेच कोलेस्ट्रॉल देखील वाढणार नाही.

2 ताण असल्यास- याचा सेवन केल्याने ताण कमी होईल. या मध्ये उपस्थित सेरोटोनिन आणि मेलोटोनीन रसायनाचा संतुलन राखतो. हे नैराश्य सारख्या समस्येशी लढायला मदत जातो.

3 वजन - आजच्या काळात प्रत्येक जण लठ्ठपणाला आहारी जात आहे. हे कमी करण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहे. जर आपण अन्नात पांढऱ्या मीठा ऐवजी सेंधव मीठ वापराल तर वजन कमी होईल या मध्ये असलेले घटक अतिरिक्त चरबी कमी करण्यात मदत करतात.

4 आजारापासून मुक्ती- याचे सेवन निद्रानाश,दमा,मधुमेह मुतखडा सारख्या समस्येसाठी प्रभावी आहे.

5 सायनस- सायनस चा त्रास लहान मुलांना सर्वाधिक होतो. या साठी सेंधव मिठाचे सेवन करावे. याचे सेवन केल्याने श्वासाच्या आजाराचा धोका देखील टळतो.
यावर अधिक वाचा :

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी ...

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, ...

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, कोण अर्ज करू शकेल?
पंजाब नॅशनल बँक महिला सक्षमीकरणासाठी अनेक सुविधा पुरवते. पुन्हा एकदा पीएनबीच्या मदतीने ...

उन्हाळ्यात घ्या लहानग्यांची काळजी

उन्हाळ्यात घ्या लहानग्यांची काळजी
*उष्णतेुळे अंगावर घामोळे येणे, उष्णतेमुळे अंग जळजळणे, हिट रॅशेस यासारख्या कारणांनी मुले ...

MPPSC recruitment 2021 मध्य प्रदेश लोकसेवा आयोगात मेडिकल ...

MPPSC recruitment 2021 मध्य प्रदेश लोकसेवा आयोगात मेडिकल ऑफिसरच्या 727 पदांवर भरतीसाठी अर्ज करा
मध्‍यप्रदेश लोक सेवा आयोग (एमपीपीएससी) ने मेडिकल ऑफिसर (MO) च्या 727 पदांवर भरतीसाठी ...

घामाचा दुर्गंध दूर करतील हे 5 घरगुती उपाय

घामाचा दुर्गंध दूर करतील हे 5 घरगुती उपाय
सैंधव मीठ रॉक सॉल्‍ट किंवा सैंधव मीठ यात क्लींजिंग गुण असतात ज्याने घामाचा वास नाहीसा ...

श्रीखंड खाण्याचे फायदे

श्रीखंड खाण्याचे फायदे
श्रीखंड दह्याने तयार केलं जातं. यात आढळणारे घटक शरीरासाठी फायदेशीर ठरतात. हे प्रो-बायोटिक ...

कोव्हिड-19 साथीच्या आजारात घरी करा हे 3 योगासन, तंदुरुस्त ...

कोव्हिड-19 साथीच्या आजारात घरी करा हे 3 योगासन, तंदुरुस्त राहा
कोव्हिड-19 कोरोना व्हायरसच्या या काळात घरी राहणे सर्वात सुरक्षित आहे. अनेक लोक वर्क फ्रॉम ...