रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

मधुमेह आणि लठ्ठपणा दूर करेल आंब्याच्या पानांचा चहा

एक संशोधनाप्रमाणे आंब्याच्या पानांमधून काढलेल्या अर्कने मधुमेहाचा नैसर्गिक उपचार संभव आहे. याने शुगर लो होते. आंब्याचे पाने पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी पिण्याने फायदा होतो. पाहू कसे तयार केलं जातं हे:
 
सामुग्री- पाणी, 3 ते 4 आंब्याची पाने
 
कृती- एक भांड्यात आंब्याची पाने उकळून घ्या. हे पाणी रात्र भर असेच राहू द्या. सकाळी पाणी गाळून रिकाम्या पोटी सेवन करा.