शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

दमा रोगात कांदा आहे गुणकारी !

उच्च रक्तदाबच्या रोग्याला कच्च्या कांद्याचे सेवन अवश्य केले पाहिजे, कारण याने रक्तदाब कमी होतो. 
कांद्याच्या रसाला बेंबीवर लेप करण्याने जुलाभ आराम मिळतो. 
पांढर्‍या कांद्याच्या रसात मध टाकून त्याचे सेवन केल्याने दमा रोगात आराम मिळतो. 
सांधे वातचा त्रास होत असेल तर कांद्याच्या रसाने मालिश केल्याने बरे वाटते. 
ज्या लोकांना मानसिक ताण जास्त असेल त्यांनी कच्च्या कांद्याचा प्रयोग केला पाहिजे कारण कांद्यामध्ये एक विशेष रसायन असल्यामुळे तो मानसिक तणाव कमी करतो.