शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

केवळ 30 सेकंद आणि आपल्यला लागेल शांत झोप

जाणून घ्या 30 सेकंदात झोप येण्यासाठी उपाय:



हे करताना खोल श्वास घ्या आणि सोडा. याने हृद्याच्या ठोक्याची दर कमी होते आणि मेंदू शांत राहतं. याने आपण 30 सेंकदातच शांत झोप लागू शकते. लवकर झोप येण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.