1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

गूळ

ND
पाण्यात काटा घुसून (तो काढल्यावर) बोच दुखते. त्यावेळी गूळ गरम त्याचा चटका दिल्यास ठणका थांबतो. उन्हातून आल्यास गुळाचा खडा खाऊन वर पाणी प्यावे. उन्हाचा त्रास होत नाही. साखरेपेक्षा गुळातील पदार्थ खाणे चांगले. काढ्यात गूळ घालून तो प्यावा. गूळ वितळवून चिक्की करावी. वरचेवर खावी. लोहक्षार गुळातून मिळतात. केस गळत असल्यास केस धुताना गुळाचे पाणी केसांना लावावे.