पुणेरी बँकेतला किस्सा
ग्राहक : आज चेक डिपॉझिट केला तर जमा केव्हा होईल?
कारकून : 3 दिवसांनी.
ग्राहक : अहो बँक समोरच तर आहे.. फक्त रस्ता क्रॉस करायचा आहे.. तरीही एवढा वेळ?
कारकून : अहो ती प्रोसीजर आहे.. समजा, उद्या तुम्ही स्मशानाबाहेर मेलात तर डायरेक्ट स्मशानात नेऊन जाळतील की रीतसर घरी नेऊन मग जाळतील?