1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

भटजी वारले...

बायको - अहो ऐकलं कां आपले लग्न लावून देणारे भटजी वारले . . 
.
.
.
.
पती - एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते..