मराठी चुटके : डार्लिँग, कुठे आहेस ?
एका मुलाने व्हाट्स अप वर
आपल्या गर्लफ्रेँन्डला मेसेज केला
मुलगा : हाय डार्लिँग, कुठे आहेस ?
मुलगी : आत्ता मी पप्पांच्या BMW ने कॉलेजला जात आहे , ड्रायव्हर मला सोडायला आलाय थोड्याच वेळात क्लासमधे असणार , तुला संध्याकाळी भेटेन , तु कुठे आहेस ?